00:00
03:00
आत्ताच या गाण्याबद्दल संबंधित माहिती उपलब्ध नाही.
धावून ये, धावून ये, धावून ये माझ्या देवा रं
धावून ये, धावून ये, धावून ये माझ्या देवा
आसूड फुटला...
आसूड फुटला, भडका उडला, करते दाभाळ
धावून ये, धावून ये, धावून ये माझ्या देवा रं
धावून ये, धावून ये, धावून ये माझ्या देवा रं
♪
किती घाव सोसू, कशी मी नाचू?
किती घाव सोसू, कशी मी नाचू?
वाटंवर काटं किती मी येचु
सैतान इकडं, राकुस तिकडं
सैतान इकडं, राकुस तिकडं
करती का वार?
धावून ये, धावून ये, धावून ये माझ्या देवा रं
धावून ये, धावून ये, धावून ये माझ्या देवा रं
♪
तुझ्यावर माझा जीव लई जड
जाऊ तुझ्याविना जाऊ कुणाकडं?
जाऊ कुणाकडं?
तुझ्या नावानं, जिवा-भावानं
तुझ्या नावानं, जिवा-भावानं
केली सेवा रं
धावून ये, धावून ये, धावून ये माझ्या देवा रं
धावून ये, धावून ये, धावून ये माझ्या देवा रं
♪
जगू तरी कशी? मरू तरी कशी?
माश्यावानी तळमळ करू तरी कशी?
काळ्या पापानं, काळ्या सापानं
काळ्या पापानं, काळ्या सापानं
घेतला चावा रं